Type Here to Get Search Results !

Alandi आळंदी - मरकळ परिसरात पोलिसांचा शांततेस रूट मार्च

गणेशोत्सव २०२५ आणि ईद-ए-मिलाद ( मोहम्मद पैगंबर जयंती ) पार्श्वभूमीवर


आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : येथील आळंदी पोलीस स्टेशन चे वतीने वरिष्ठ पोलीस प्रशासनाचे मार्गदर्शक सूचनादेशा प्रमाणे गणेशोत्सव २०२५ आणि ईद-ए-मिलाद ( मोहम्मद पैगंबर जयंती ) पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय अंतर्गत परिमंडळ ३ अंतर्गत शांततेसाठी रूट मार्च काढून संचलन करण्यात आले. यावेळी आळंदी पोलीस स्टेशन अंतर्गत पोलीस अधिकारी, कर्मचारी, विविध विभाग प्रमुख अधिकारी यांचेसह पोलीस सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments