पैठण नगरीत ध्वज पूजन विधी साजरा
आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : श्रीअग्रपीठाधीश्वर एवं मलुकपीठाधीश्वर पु.पु.श्री स्वामी राजेन्द्र दास देवाचार्यजी महाराज यांचे हस्ते श्रीक्षेत्र पैठण नगरीत शेकडो संतांसमवेत आगमन झाले. रविवारी ( दि. ७ ) सकाळी ७ वाजुन ४५ मिनटांनी ध्वज पूजन विधी साजरा झाला. या प्रसंगी आयोजक नाथवंशज योगीराज महाराज गोसावी यांच्या सह शेकडो साधु उपस्थित होते.
नाथसंस्थानाधिपती वै. श्री भैय्यासाहेब महाराज गोसावी नगरी, नाथ समाधी मंदिर कमानी जवळ, उभारण्यात आलेल्या भव्य मंडपात हा सोहळा संपन्न झाला. या प्रसंगी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.
.jpeg)
.jpeg)
Post a Comment
0 Comments